
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Talkify.life हा मनात साठून राहिलेल्या भावना सुरक्षितपणे व्यक्त करण्यासाठी पर्याय देते. याचा उद्देश मानसिक स्वास्थ्य वाढवणे आहे.
नोंदणीकृत वापरकर्ते त्यांच्या पसंतीनुसार, वेळेनुसार चॅट पॅकेज निवडतात, त्यानंतर ते प्रशिक्षित ऐकणाऱ्याशी वन- टू- वन संवाद साधतात.
हे प्लॅटफॉर्म वापरण्यास सुलभ, गोपनीय, व सुरक्षित इंटरफेस देते, जे भावनिक अभिव्यक्तीस प्रोत्साहन देते व मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने बोलण्यातील भीती दूर करते.
“पहिला येईल त्याला सेवा” या आधारावर वेळ बुक करता येतो. नोंदणीनंतर, वेबसाईटवर लॉगिन करून बुकिंग करता येते. अपॉइंटमेंट सिस्टम नाही आहे.
Talkify.life औद्योगिक दर्जेचे सुरक्षा प्रोटोकॉल वापरते. चॅट्स पूर्णपणे एन्क्रिप्टेड असतात. आम्ही कोणत्याही थर्ड पार्टी जाहिराती घेत नाही व डेटा विकत नाही.
कृपया अधिक माहितीसाठी रिफंड पॉलिसी पहा.
सध्या नाही, पण भविष्यात त्याचा विचार चालू आहे.
वेबसाईट आधारित, गुप्त एक-ते-एक चॅट सुविधा, जी वैद्यकीय किंवा थेरपी नाही, परंतु भावनिक आधार देते.
चॅट संदर्भात support@talkify.life वर आणि रिफंड संदर्भात accounts@talkify.life वर ईमेल करा. आवश्यक असल्यास कॉलद्वारे संपर्क केला जाईल.
होय, आम्ही एक सुरक्षित व सर्वसमावेशक जागा तयार केली आहे.
होय, कोणताही भौगोलिक अडथळा येणार नाही.
Savine Ventures ही Talkify.life या ब्रँडची मूळ कंपनी आहे.
×
२४×७ आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन क्रमांक
जर तुम्ही मानसिक तणाव अनुभवत असाल आणि स्वतः वेदना किंवा आत्महत्येचे विचार येत असतील, तर कृपया तात्काळ मानसिक आरोग्य तज्ञांकडे संपर्क साधा. तुम्हांस मदत करण्यासाठी बऱ्याच व्यक्ती आणि संस्था तयार आहेत. तुम्ही एकटे नाही याची खात्री बाळगा.