टॉकिफाय.लाईफ कसे कार्य करते

👤
Step 1: मोफत नोंदणी/साइन अप 👤
आपले मोफत टॉकिफाय.लाईफ खाते तयार करा. फक्त एक सोपा फॉर्म भरून नोंदणी करा.
📝
Step 2: लॉगिन करा आणि पॅकेजेस चेक करा
लॉगिन केल्यावर 'पॅकेज निवडा' विभागात आम्ही उपलब्ध करुन दिलेले अतिशय किफायतशीर चॅट पॅकेजेस (वेगवेगळ्या कालावधींसाठी) चेक करा.
💳
Step 3: वॉलेटमध्ये पैसे भरा 💳
आपल्या निवडलेल्या पॅकेजरुसार, एन्क्रिप्टेड पेमेंट पद्धती वापरून सुरक्षितपणे वॉलेटमध्ये पैसे भरा. आपली व्यक्तिगत माहिती आणि व्यवहार नेहमी सुरक्षित राहतात.
Step 4: पॅकेज निवडा ⏳
पॅकेजचे पैसे भरण्यापूर्वी श्रोत्याची प्रतीक्षा वेळ आपणास कळविले जाईल.
💬
Step 5: चॅट सुरू करा 🎧
प्रशिक्षित, सहानुभूती असलेल्या श्रोत्यासोबत इंग्रजी, हिंदी किंवा मराठीमध्ये वन ऑन वन गुप्त चॅट करा
🤝
Step 6: चांगले वाटू लागेल 🤝
मोकळेपणाने व्यक्त व्हा, आपले भावनिक ओझे कमी करा.
📝 Register for Free
टॉकिफाय.लाइफ ही सॅविन व्हेंचर्सची एक विशेष प्रस्तुती आहे.