Contact Banner

संपर्क कसा साधाल?

आम्ही तुमच्या मदतीस तत्पर आहोत. जर तुम्हाला काही शंका असतील तर आमच्या वेबसाइटवरची पूर्ण माहिती वाचा. तरी पण आपणास काही शंका असेल तर कृपया खालील फॉर्म भरा. त्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधू.

रोज नवनवीन गोष्टी आपण शिकत असतो. तुमच्या बरोबर असताना तुमची मते जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुमची मनमोकळी मते आम्हाला आमची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी फार महत्त्वाची आहेत. तेव्हा, आमच्यासाठी काही सूचना असतील तर नक्की support@talkify.life वर ईमेल करा..

लक्षात असू द्या - तुम्ही एकटे नाही आहात. तुम्हाला सर्वतोपरी मदत करणे हेच आमचे ध्येय आहे. तेव्हा मनात काहीही शंका न ठेवता फक्त आम्हाला एक मेसेज करा.

×

२४×७ आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन क्रमांक

जर तुम्ही मानसिक तणाव अनुभवत असाल आणि स्वतः वेदना किंवा आत्महत्येचे विचार येत असतील, तर कृपया तात्काळ मानसिक आरोग्य तज्ञांकडे संपर्क साधा. तुम्हांस मदत करण्यासाठी बऱ्याच व्यक्ती आणि संस्था तयार आहेत. तुम्ही एकटे नाही याची खात्री बाळगा.

टॉकिफाय.लाइफ ही सॅविन व्हेंचर्सची एक विशेष प्रस्तुती आहे.